![Rajshri Marathi ShowBuz](/img/default-banner.jpg)
- 17 625
- 1 155 071 951
Rajshri Marathi ShowBuz
India
Приєднався 18 гру 2016
Rajshri Marathi ShowBuz is the online destination for Latest Marathi entertainment news, features, reviews, first look, box office collections, event uncut, updates, exclusive celebrity interviews, and much more. It is a one stop for all the latest gossip from the M-Town.
AJ-लीलाने एकत्र पूर्ण केलं वटपौर्णिमेचं व्रत | Navri Mile Hitlerla | Vatpornima Special | Promo
झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत वडाला फेऱ्या मारताना लीलाला चक्कर आली AJने बायकोचे प्राण वाचवत वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण केलं आहे. काय घडणार मालिकेच्या आगामी भागात पाहूया या व्हिडीओमध्ये.
#navrimilehitlerla #vatpornima #promo #rajshrimarathishowbuz #zeemarathi #marathientertainment #raqeshbapat #vallariviraj
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: ua-cam.com/users/MarathiShowBuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: story.snapchat.com/p/16a91788-51c9-451b-bf0b-8b27497fd436/827105165832192
#navrimilehitlerla #vatpornima #promo #rajshrimarathishowbuz #zeemarathi #marathientertainment #raqeshbapat #vallariviraj
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: ua-cam.com/users/MarathiShowBuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: story.snapchat.com/p/16a91788-51c9-451b-bf0b-8b27497fd436/827105165832192
Переглядів: 82
Відео
आनंदीला विसरेल का सार्थक ? | Man Dhaga Dhaga Jodte Nava | New Promo | Star Pravah
Переглядів 2182 години тому
स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत सुखदा आणि सार्थकमध्ये जवळीक वाढतेय म्हणून सार्थक आनंदीला विसरतोय. काय घडणार मालिकेच्या आगामी भागात. पाहा या व्हिडीओमध्ये. #mandhagadhagajodtenava #promo #starpravah #starpravahserial #rajshrimarathishowbuz #marathientertainment For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: ua-cam.com/users/Mar...
He or She Ft. Shiva & Ashu | आशु - शिवाने केली एकमेकांची पोलखल | Shiva | Purva K & Shalva K
Переглядів 82317 годин тому
झी मराठीवरील शिवा या मालिकेच्या सेटवर आम्ही आशु आणि शिवासोबत He or She हा धमाल खेळ खेळलो. दोघांनी एकमेकांची काय पोलखोल केली पहा आजच्या या मजेशीर मुलाखतीत. #shalvakinjawadekar #purvakaushik #heorshe #shiva #rajshrimarathishowbuz #marathientertainment #zeemarathi #zeemarathiserials For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: ua-cam.com/users/M...
'अशी' झाली सुबोध-शिवानीची पहिली भेट | Tu Bhetashi Navyane | New Promo | Sony Marathi
Переглядів 3,1 тис.19 годин тому
सोनी मराठीवर लवकरच तू भेटशी नव्याने ही नवीन सिरीयल सुरु होणार आहे. या सिरियलची माध्यमातून अभिनेता सुबोध भावेला बऱ्याच काळानंतर छोट्या पडदयावर पाहणार आहोत. तर सुबोध सोबत या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार देखील या मालिकेत झळकणार आहे. तर मालिकेचा एक नवीन प्रोमो आता समोर आला आहे. #tubhetashinavyane #newpromo #sonymarathi #subodhbhave #shivanisonar #rajshrimarathishowbuz #marathientertainment For Al...
'ठरलं तर..'च्या असिस्टंट डायरेक्टरचं अपघाती निधन | Tharala Tar Mag | Gaurav Kashide | Jui Gadkari
Переглядів 8 тис.20 годин тому
सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या गौरव काशिदे याचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्री जुई गडकरीने गौरवच्या मृत्यूनंतर एक भावुक पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. #tharlatarmag #gauravkashide #juigadkari #marathiactress #rajshrimarathishowbuz #marathientertainmentnews For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Ra...
जुनिअर्सचा ड्रामा पाहून संकर्षण-अमृता थक्क | Drama Juniors | Zee Marathi | Amruta K | Sankarshan K
Переглядів 11 тис.21 годину тому
झी मराठीवर नुकताच सुरु झालेल्या ड्रामा जूनियर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. पहिल्याच भागात या शोमधील लहान स्पर्धकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलय. पहा पहिल्या भागाची ही खास झलक. #dramajuniors #amrutakhanvilkar #sankarshankarhade #promo #zeemarathi #newmarathishow #rajshrimarathishowbuz #marathientertainment #zeemarathiserials For All The Latest Television Updates and Entertainment ...
गुंडांपासून शिवा आशुला वाचवणार | Shiva | New Promo | Behind The Scenes | Zee Marathi |Shalva & Purva
Переглядів 17 тис.2 години тому
झी मराठीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका. तर आता शिवा गुंडांपासून तिच्या नवऱ्याला म्हणजेच आशूला सोडवणार आहे. पहा मालिकेचा खास बिहाइंड द सिन व्हिडिओ. #shiva #promo #behindthescene #zeemarathi #rajshrimarathishowbuz #marathientertainment #shalvakinjawadekar #purvakaushik #zeemarathiserials For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBu...
होणाऱ्या नवऱ्याबद्दल दिव्या व्यक्त | Divya Subhash's Special Post For Her Fiance
Переглядів 13 тис.2 години тому
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेमुळे अभिनेत्री दिव्या सुभाष घराघरात पोहचली.नुकतंच दिव्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी म्हणजेच अक्षय खरातसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पहा हा खास व्हिडिओ. #divyasubhash #mandhagadhagajodtenava #rajshrimarathishowbuz #marathientertainment #marathiserial #marathiactress For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to...
My Best and Worst Ft. Mayuri Deshmukh | 'खुलता कळी' टीमसोबत फसलेली 'ती' ट्रिप
Переглядів 1,3 тис.2 години тому
स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री मयुरी देशमुखने तिच्या काही बेस्ट आणि वर्स्ट आठवणी सांगितल्या. पहा हे सेगमेंट. #mayurideshmukh #mandhagadhagajodtenava #mybestandworst #rajshrimarathishowbuz #marathientertainment #starpravah For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: ua-cam.com/users/MarathiShowBuz Snapch...
चक्कर यायच्या सीनवेळी लीलाला आलं हसू | Behind The Scenes | Navri Mile Hitlarla | Vallari Viraj
Переглядів 12 тис.2 години тому
झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही प्रेक्षकांची आवडती मालिका. पण तुम्हाला माहितीये का मालिकेची सीन्स नेमके कसे शूट होतात?पहा हा खास बिहाइंड द सिन व्हिडिओ. #navrimilehitlerla #behindthescene #zeemarathi #vallariviraj #zeemarathiserials #marathientertainment #rajshrimarathishowbuz For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: ua-cam.com/users/Mar...
श्री-अगस्त्यचा रोमँटिक सीन | Abir Gulal | BTS | Payal Jadhav | Akshay Kelkar | Colors Marathi
Переглядів 9732 години тому
कलर्स मराठीवरील अबीर गुलाल ही मालिका अल्पवधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तर मालिकेतील श्री आणि अगस्त्यच्या जोडीला सुद्धा प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. पहा हा खास बिहाइंड द सिन व्हिडिओ. #abirgulal #behindthescene #rajshrimarathishowbuz #colorsmarathi #akshaykelkar #payaljadhav #marathientertainment #newmarathiserial For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe ...
धनश्रीची लेकासोबत प्लेझोनमध्ये धमाल | Dhanashri Kadgaonkar Having Fun With Son
Переглядів 1,5 тис.4 години тому
अभिनेत्री धनश्री काडगावकरने अनेक मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. धनश्रीने सोशल मीडियावर एक फन व्हिडिओ शेअर केलाय. पहा हा खास व्हिडिओ. #dhanashrikadgaonkar #rajshrimarathishowbuz #marathientertainment #motherson #marathiactress For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: ua-cam.com/users/MarathiShowBuz Snapchat Rajshri Marathi Showb...
डॅशिंग शिवाचा लूक बदलला | Shiva | Purva Kaushik's Look Changed In Serial | Zee Marathi
Переглядів 1,2 тис.4 години тому
डॅशिंग शिवाचा लूक बदलला | Shiva | Purva Kaushik's Look Changed In Serial | Zee Marathi
'या' क्षेत्रात काम करतात रेशमची मुलं | Resham Tipnis Talks About Her Kids Profession | Antarpaat
Переглядів 2 тис.4 години тому
'या' क्षेत्रात काम करतात रेशमची मुलं | Resham Tipnis Talks About Her Kids Profession | Antarpaat
अर्जुनची सेटवर 'अशी' सुरु असते मस्ती | BTS | Tharla Tar Mag | Amit Bhanushali | Star Pravah
Переглядів 1,2 тис.4 години тому
अर्जुनची सेटवर 'अशी' सुरु असते मस्ती | BTS | Tharla Tar Mag | Amit Bhanushali | Star Pravah
''इंडस्ट्रीमध्ये आडनावावरून भेदभाव होतो'' | Spruha Joshi Talked About Sruname Partiality In Industry
Переглядів 1,8 тис.4 години тому
''इंडस्ट्रीमध्ये आडनावावरून भेदभाव होतो'' | Spruha Joshi Talked About Sruname Partiality In Industry
AJच्या लीलाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी | Vallari Viraj's Unkown Facts | Navri Mile Hitlerla
Переглядів 2,9 тис.7 годин тому
AJच्या लीलाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी | Vallari Viraj's Unkown Facts | Navri Mile Hitlerla
नव्या मालिकेसाठी शिवानी - सुबोध यांचं फोटोशूट | BTS Of Subodh Bhave & Shivani Sonar's Photoshoot
Переглядів 2,1 тис.7 годин тому
नव्या मालिकेसाठी शिवानी - सुबोध यांचं फोटोशूट | BTS Of Subodh Bhave & Shivani Sonar's Photoshoot
My Best and Worst Ft. Ashok Dhage | "कॉलेजमध्ये कधीच मित्र बनले नाहीत" | Antarpaat | Colors Marathi
Переглядів 4277 годин тому
My Best and Worst Ft. Ashok Dhage | "कॉलेजमध्ये कधीच मित्र बनले नाहीत" | Antarpaat | Colors Marathi
'असा' शूट झाला शिवा आणि आशुचा विवाहसोहळा | Shiva | Zee Marathi | Behind The Scenes | Wedding Special
Переглядів 1,9 тис.7 годин тому
'असा' शूट झाला शिवा आणि आशुचा विवाहसोहळा | Shiva | Zee Marathi | Behind The Scenes | Wedding Special
बेबी प्लॅनिंगबद्दल तितीक्षाचा खुलासा | Titeeksha Tawde Talked About Baby Planning | Siddharth Bodke
Переглядів 2,1 тис.7 годин тому
बेबी प्लॅनिंगबद्दल तितीक्षाचा खुलासा | Titeeksha Tawde Talked About Baby Planning | Siddharth Bodke
अर्जुनच्या रिअल लाईफ अप्पीला पाहिलंत का? | Rohit Parshuram's Love Story | Appi Amchi Collector
Переглядів 2,1 тис.7 годин тому
अर्जुनच्या रिअल लाईफ अप्पीला पाहिलंत का? | Rohit Parshuram's Love Story | Appi Amchi Collector
आरतीच्या डाएटबद्दल EXCLUSIVE माहिती | Aarti Solanki's Diet Plan & Daily Routine
Переглядів 61 тис.9 годин тому
आरतीच्या डाएटबद्दल EXCLUSIVE माहिती | Aarti Solanki's Diet Plan & Daily Routine
'या' दिवशी येणार छोटे उस्ताद प्रेक्षकांच्या भेटीला | Me Honar Superstar - Chhote Ustaad 3 | Promo
Переглядів 5879 годин тому
'या' दिवशी येणार छोटे उस्ताद प्रेक्षकांच्या भेटीला | Me Honar Superstar - Chhote Ustaad 3 | Promo
मालिका संपल्यानंतर अभिजीतची भावूक पोस्ट | Abhijeet Khandkekar | Tujhech Mi Geet Gaat Aahe
Переглядів 1,4 тис.9 годин тому
मालिका संपल्यानंतर अभिजीतची भावूक पोस्ट | Abhijeet Khandkekar | Tujhech Mi Geet Gaat Aahe
'असं' आहे गौतमी आणि बाबांचं ऑफ कॅमेरा नातं | Antarpaat | BTS | Rashmi Anpat Colors Marathi
Переглядів 13 тис.9 годин тому
'असं' आहे गौतमी आणि बाबांचं ऑफ कॅमेरा नातं | Antarpaat | BTS | Rashmi Anpat Colors Marathi
'ठरलं तर...'च्या ५०० भागांचं सेलिब्रेशन | Tharla Tar Mag 500 Episodes Celebration | Star Pravah
Переглядів 3,4 тис.9 годин тому
'ठरलं तर...'च्या ५०० भागांचं सेलिब्रेशन | Tharla Tar Mag 500 Episodes Celebration | Star Pravah
AJने दिली लीलाला शिक्षा | Navri Mile Hitlerla | New Episode Promo | Zee Marathi
Переглядів 15 тис.9 годин тому
AJने दिली लीलाला शिक्षा | Navri Mile Hitlerla | New Episode Promo | Zee Marathi
"कोणी काम देत नव्हतं तेव्हा एडिटिंग शिकलो" | Interveiw: Sanket Korlekar & Rajan Tamhane | Antarpaat
Переглядів 2,1 тис.12 годин тому
"कोणी काम देत नव्हतं तेव्हा एडिटिंग शिकलो" | Interveiw: Sanket Korlekar & Rajan Tamhane | Antarpaat
तृष्णाला लागली लग्नाची घाई | Antarpaat | Trushna Chandratre | Colors Marathi | Wedding Special
Переглядів 1,6 тис.12 годин тому
तृष्णाला लागली लग्नाची घाई | Antarpaat | Trushna Chandratre | Colors Marathi | Wedding Special
❤❤❤❤❤❤😮😮😮😢😢❤❤❤
Rasikaa chetnaa veglach classs
सार्थक आनंदीला विसरण्या अगोदर प्रेक्षक मालिकेला विसरत चाललेत. मालिकेचा दर्जा पुर्ण घसरला आहे. आता आनंदी परत आली तरी पुर्वी सारखी मालिका बघण्यातली ओढ निघून गेलेली असेल. आणि ह्या स्थितीला आनंदी (दिव्या) ही तितकीच जबाबदार आहे. ३५० भागापर्यंत ती असते आणि अचानक गायब होऊन दुसरीच फडतुस अभिनेत्री अवतरते, हे मनाला न पटणारे आहे. आता ह्या नव्या अभिनेत्रीला कॅन्सर दाखवून हिचा बोजा बिस्तारा बांधायला घेऊन तिसरीला गुढग्याला बाशिंग बांधून सार्थकशी लग्नाला तयार ठेवा. ह्या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक सकाळी उठल्या उठल्या मालिकेचे पूर्ण वाटोळे कसे लावायचे ह्याचीच चर्चा करत असावेत. अजून चार ते पाच लग्न त्या सार्थकची लावून द्या आणि प्रत्येकीला त्या घरच्या तीन महामाया (अर्धवट सुधा, बिनडोक वृंदा आणि शलाका) यांच्या ताब्यात द्या. म्हणजे मालिकाच भरून पावेल. आम्हा प्रेक्षकांच दुर्दैव हे की संध्याकाळची सुरूवातच असल्या सुमार मालिकेने होते.
❤❤❤
Khupch chukic dakhvtat......mg adhich kashala divyala ghetli...maliket
❤
Mam video fabulous
Nice ❤❤❤
Ganpati anla t babay🤣🤣🤣🤣🤣👍
Very interesting serial
Chan jodi
सगळा थिल्लरपणा. दुसरे काय.
Visrel अशी पोरगी alyvr का नाही विसरणार 😂
😂😂😂
टाकता पण नाही येत तुला साडी शनाया
ये शनाया शोभत नाही तुला साडी
Anandila aana
Yes sure
❤
सगळ्या लोकांना फक्त मायरा दिसते ती कशी over acting करते ,कशी मोठ्या बाई सारखी वागते ह्याला काही म्हणत नाही 😮
Aamchya papani gampati aanla
👌🏻👌🏻🥰🥰
Kay aunty ahe ree
Matdan kata manasela
Happy birthday 🎂🎂
विषय चांगला आहे मालिकेचे प्रक्षेपण जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात करण्यात यावे डोळ्यांना सुखावून जाईल अशी सिनेमा ऑटोग्राफी करण्यात यावी भूमिकन्या ची प्रमुख nati👌ची निवड आवडली तिचा वावर संपूर्ण मालिकेत उठून दिसतो खूप डॅशिंग बिनधास्त पात्र आहे सावकारच्या घरातील पात्र आवडली नाहीत त्याच्यात बदल घडवून आणावा कोणीतरी भूमी सारखाच डॅशिंग बिनधास्त करारा बाणा व्यक्तिमत्व असणारा नवा गडी रिंगणात आणावा मजा येईल
खूप छान आहे बाळा 😘😘
Mam Mala Tumchi serial khup avdte 👌👌👌😘
Omkar bhojne best actor
Sagryan gholyatun Pani kadl rao
खूप खडतर प्रवास होता तुझा aajarpnananter...
❤❤❤
Amol i love you bacha ❤❤
Nice
'भावपूर्ण श्रध्दांजली' हे शब्द खरोखरीच अवघड आहे... पण ,गौरव सरांना सद्गति मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्या डोंगराएवढ्या दुःखातून सावरायचे बळ मिळो ही स्वामीं चरणी सहृदय प्रार्थना !
💞👌😅खरच चिंब चिंब केल 😅🙏कोणाच कॅलेंडर आहे मस्तच आहे ❤️👌👍
Tumi jevan chan banavta ani tumi actars ashat tyasobat tumi cook pan ahat sahyadri chenal var tumi je respi banvayche ajun paryant athvan ahe
राम कृष्ण हरी !
Ata एकदम tapori vagtoy ha....tya Myra सारखा over vatat ahe..ekda famous zal ki saglch harvun jat 😢
खूप सुंदर मालिका आम्हा सर्वांची आवडती मालिका सर्व कलाकार व प्रत्येकाची भूमिका खूप छान सायली आणी अर्जुन सर्वानाच अवडतात एक नंबर 👌👍👍🌹😊
आमच्या पप्पा नी गणपती आणला ❤
❤❤❤❤
Ayyy! Channel band kar butkya 🍌🗿
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Hi
Aamchya papa ni ganpati aana... He tech bal aahe n... Cute aahe khup... 🥳
संकर्षण तू आमच्या परभणी ची शान आहेस❤ देव तुला नवीन नवीन काव्य करण्यासाठी भरभरून स्फूर्ती देवो,आगे बढो भावा,आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहेत❤❤
खुप वाईट वाटले 😢,🙏
Shree swami samarth
My favourite couple ❤❤❤❤
❤❤